देवमाणूस मालिकेतून सध्य प्रंचंड हिट ठरत असलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड...मालिकेत सध्या फारच उत्कंठआवर्धक असा प्लॉट पहायला मिळतो आहे....देवीसिंग कायमचा तुरुगात सडणार का...त्याला पाशी मिळणार का...याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच मालिकेतील या मुख्य कलाकाराने म्हणजेज किरणने एक ब्रेक घेतला आहे....शूट करत होता...मात्र आता राज्यात शूटिंगची परवानगी मिळताच आणि अनेक मालिकांचं शूट पुन्हा मूळ लोकोशनवर हलवण्यात आलं आहे... यातच देवमाणूस मालिका सुद्धा आता आधीच्या ठिकाणी शूट होणार आहे.... पण पुन्हा जुन्या सेटवर शूट सुरु होण्याआधई मात्र मालिकेतील कलाकारांनी थोडा ब्रेक मिळाला आहे...हा छोटा ब्रेक या सगळ्याच कलाकारांसाठी खूप मोठा दिलासा ठरत आहे... देवमाणून मधून ब्रेक घेत किरणने थेट घरी धाव घेतली आहे...
#Devmanus #Kirangaikwad #Devisingh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber